सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
समानार्थी : गाभा, सार
किसी पदार्थ आदि का वास्तविक या मुख्य भाग या गुण।
A sketchy summary of the main points of an argument or theory.
अर्थ : सद्गुणाचा द्योतक असलेला पदार्थमात्रातील तीन गुणांपैकी पहिला गुण.
उदाहरणे : सत्त्व हे मनुष्यात सद्गुण प्रवृत्त करतो.
समानार्थी : सत्त्वगुण
प्रकृति का वह गुण जो अच्छे कर्मों की ओर प्रवृत्त करता है।
उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
समानार्थी : गाभा, सार, सारांश
किसी वस्तु के अंदर का मूल तत्व या सार भाग।
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
स्थापित करा
सत्त्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sattva samanarthi shabd in Marathi.